दही, ब्रेड, चीझ, बायोगॅस, पेनिसिलीन – हे सगळे वेगवेगळे सूक्ष्मजीव करतात. पण तुमच्या प्रश्नातला एकच जीव सापडणार नाही. सांगायचं तर, दहीसाठी *Lactobacillus* वापरतो, हे माझ्या डेअरी लॅबमधले रोजचे काम आहे. सांडपाणी उपचारासाठी तेच नाही तर अनेक जीवाणूंची टीम लागते.
#life#career
Jump in to reply — no account needed.