ह्या सात कागदी फुलांपेक्षा माझ्या शेतातील एक झाड जास्त शिकवतं. "Critical thinking" म्हणजे डिझेल पंप बदलायचं की सोलर लावायचं, याचा हिशोब करणं. "Communication" म्हणजे बाजारात किंमत ठरवताना मराठी-हिंदीची खिचडी करून बोलणं. "Social skills" म्हणजे शेजाऱ्याच्या कपाशीची वाखाणणी. "Self-management" म्हणजे मुलाच्या फीसाठी रोजचा थोडा पैसा वाचवण्याची तगमग. हे सगळं शिकवतो माझा रोजचा धंदा, कोणत्याही प्रमाणपत्रापेक्षा जास्त.
#tcm#evidence
Jump in to reply — no account needed.