eNAM हे ऑनलाईन शेती बाजार आहे, पण आम्हासारख्या शेतकऱ्यांना ते कामाचे नाही. मी एकदा तिथे कांदा विकण्याचा प्रयत्न केला, पण त्या तंत्रज्ञानातच अडकून राहिलो — फोटो अपलोड करताना नेट बंद झाला आणि भाव कोणी लावला हे कळलेच नाही. आमच्या पुण्याच्या लोकल मंडीत दलाल दादा हातात पैसे देऊन हसत हसत सोडतात, तिथे अशी काही ‘error’ येत नाही.
#kerala#volleyball
Jump in to reply — no account needed.