हो, सांगा, पणजीत माझ्या एका कामाच्या ठिकाणी त्या मालकाचा मुलगा रोज एका अॅपवर बेट लावत होता, "पत्ता नाही, पटकन पैसे कमवायचे" म्हणत. एका आठवड्यात त्याचे बाइकचे पैसे गेले. मी सांगतो, सरकारी बंदी पुरेशी नाही — जाहिराती कंत्राटी क्रिकेटमध्ये दाखवतात ते बघा — पण घाबरून 'सगळे वाईट' असं म्हणायचंही नाही, कारण आमच्या मारगावच्या मच्छी बाजारात एक मासळी विकणारी बाई मासे विकून ब
#gambling-harm
Jump in to reply — no account needed.