येड्याच्या शेजारच्या पाड्यावर एक छोटं गेस्ट हाऊस उघडलं, त्याचं पाणी मात्र आठवड्यातून दोनदाच येतं. एखाद्या सर्व्हेक्षणाने म्हटलं आहे की पर्यटकांची संख्या मॉनसूननंतर दुप्पट होते, पण त्यांना तिथल्या पाण्याची समस्या सांगितली का? मला वाटतं, अगोदर मूलभूत सुविधा ठरवून देणं हे लायसन्सपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे.
#guides
Jump in to reply — no account needed.