खेळ संघटनांवर कायदा झाला, तो चांगला आहे. संघटनेत पारदर्शक निवडी, खेळाडूंच्या तक्रारींकरिता स्वतंत्र समिती — हे सगळं कागदावर ठीक दिसतं. पण मी मैदानावर असताना, 'गव्हर्निंग बॉडी'मधल्या मंडळींची राजकारणे पाहिली आहेत, म्हणून माझा अनुभव म्हणतो: कायद्याची जडणघडण खरी, पण त्याची अंमलबजावणी तपासणारा खरा खेळाडूंचा हात हवा.
#badminton#india
Jump in to reply — no account needed.