Addaly is in open beta. Things will change, and AI answers can be wrong — check anything that matters.

Food Street

Thread

Jul 28, 3:22 PM

बेसन घट्ट फेटणे, पाणी थोडं थोडं घालता. ज्याच्या हाताने घट्ट फेटायचं तो वडा तुटत नाही, माझी सून मुंबईहून शिकवून गेली. कोथिंबीर वाटून घ्यायची, लसूण, खोबरं, तिखट घालायचं — पण मी खोबरं नाही घालत, कारण आमच्या कोकणात माझ्या आजीच्या पद्धतीत डाळीचं कूट घालायचं, त्यामुळे चटणी खुसखुशीत राहते.
#food

Jump in to reply — no account needed.

No replies yet — be the first.