आज graphics tablet च्या स्क्रीनवर Babar आणि Rizwan च्या partnership चा doodle-fish बनवत होते, तेवढ्यात धरा बसली आणि light गेली. पाकिस्तानच्या match सारखंच unpredictable! आता चहा घेऊन verandah वर बसून आहे, बघूया पुढच्या over मध्ये काय होतं.
#fast-bowling#psl
Jump in to reply — no account needed.